Category Uncategorized

व्यसन – एक जीवघेणाआजार

मार्गदर्शकनितीन विसपुतेमानस तज्ञ केंद्रा विषयी अनेकांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र गेल्या पंधरा वर्षापासून जळगाव येथे कार्यरत आहे .आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मना मनात व्यसनमुक्तीची ज्योत पेटवून समाजाचे रूप बदलण्याचा ध्यास चेतना व्यसनमुक्ती केंद्रा ने घेतला…

व्यसनांधिन रुग्णमित्रांसाठी सर्वोत्कृष्ट पुनर्वसन केंद्र” म्हणून दिल्लीत चेतना व्यसनमुक्ती केंद्राचा सन्मान

आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते नितीन विसपुते यांनी स्वीकारला सन्मान जळगाव (प्रतिनिधी) : येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राला “व्यसनाधिन रुग्ण मित्रांसाठी सर्वोत्कृष्ट एकात्मिक पुनर्वसन केंद्र” म्हणून केंद्र सरकारच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन नवी दिल्ली येथे दि. २६ जून रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधीदिनी गौरविण्यात…