व्यसन – एक जीवघेणाआजार

मार्गदर्शक
नितीन विसपुते
मानस तज्ञ

केंद्रा विषयी

अनेकांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र गेल्या पंधरा वर्षापासून जळगाव येथे कार्यरत आहे .आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मना मनात व्यसनमुक्तीची ज्योत पेटवून समाजाचे रूप बदलण्याचा ध्यास चेतना व्यसनमुक्ती केंद्रा ने घेतला आहे .
केंद्राच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन चेतना व्यसनमुक्ती केंद्राला सन्मानित केले आहे .
व्यसन -एक जीवघेणा आजार या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठीआज चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्रा चे संचालक नितीन विसपुते सर आपल्या सोबत आहेत . सर आपले खूप खूप स्वागत .सर मानस तज्ञ आहेत , डीएडिक्शन एक्सपर्ट ,संमोहनतज्ञ देखीलआहेत .व्यसनमुक्ती प्रवर्तक म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे .व्यसनमुक्त जीवन जगणाऱ्या हजारो व्यक्तींचे ते फ्रेंड , फिलॉसॉफर आणि गाईड आहेत .त्यांच्या प्रेरक सुसंवादाने आणि आश्वासक शब्दांनी मन प्रसन्न होते ,व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी रुग्ण मित्रांना प्रेरणा मिळते .
चला ,त्यांच्याशी संवाद साधूया 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *